तुमच्या कविता या संकेतस्थळावर प्रसिध्द करायच्या आहेत ?.... तर मग तुमच्या कविता saad@majhescraps.com या आमच्या ई-मेल आय डी वर मेल करा... तुमच्या कवीताना आमच्या मार्फत नक्कीच प्रसिध्दी दिली जाईल.

Bedunda - Love Marathi Chitra Kavita

Copy and paste The Following code On your friend's Scrapbook
2 comments:

prakash kadam said...

awsome piece of information, I had come to know about your website from my friend vinod, indore,i have read atleast seven posts of yours by now, and let me tell you, your blog gives the best and the most interesting information. This is just the kind of information that i had been looking for, i'm already your rss reader now and i would regularly watch out for the new posts, once again hats off to you! Thanks a ton once again, Regards, Marathi Kavita SMS Jokes Ukhane Recipes Charolya Suvichar Shayari

SWAPNIL TEKAWADE said...

कच्चा खिलाडीशाळेनंतर सुट्टी अन सुटीनंतर शाळा
अभ्यासाच्या घोळामध्ये कोराच राहिला फळा

मित्रांना मात्र यायची सॉलिड प्रेमपत्र
मला फक्त यायची ती गणितं अन सूत्रं

प्रेमाचं गमभन तू तरी शिकवयचस
डोळ्यातलं प्रेम शब्दात तरी सांगायचस

रात्रीचे ते रातकिडे अन पाण्यावरचा फेस confuse करणारे तुझे sms !

अडाणी अशा या वेड्याला
तू कधी समजावशील का

जीवनाच्या एका वळणावर
तू कधी भेटशील का ?

जीवनाच्या एका वळणावर
तू कधी भेटशील का ?

- स्वप्निल टेकवडे

Post a Comment

 

Usage Rights